#राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात त्यांच्या पत्नी करुणा शर्मा पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहे. गेल्या वर्षभरात मला खूप वाईट अनुभव आला असून मी एकटी नाही, अशा अनेक महिला आहेत, ज्यांना त्रास सहन करावा लागत आहे असा आरोप करुणा शर्मा यांनी केला आहे.